Essay on peacock in Marathi
Answers
Answered by
12
मोर हा सुंदर पक्षी आहे . मोर मला खूप आवडतो.
मोराला पाहताच मन आनंदित होते .त्याचे चमकदार निळे हिरवे अंग सुंदर दिसते. त्याच्या डोक्यावर चमकदार तुरा असतो . तो रुबाबात चालतो.
प्राचीन काळापासून मोर हा लोकप्रिय पक्षी आहे. मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे . आपल्या देशातील चित्रकारांचाही तो आवडता पक्षी आहे.
कवींनीसुद्धा मोरावर खूप कविता लिहिल्या आहेत. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे .
मोर आपल्या खूप उपयोगी पडतो . तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप, उंदीर , बेडूक इत्यादी उपद्रवी प्राणांना मोर खातो . तो आपल्या बागांची, वनांची शोभा वाढवतो .
पाऊस सुरु झाला कि , मोर पिसारा फुलवून नाचतो . मला मोराचा नाच खूप आवडतो . मी नाचणाऱ्या मोराची खूप चित्रे जमवली आहेत .
Plz Plz make my answer as brainliest answer

13
"मोर"
"थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा,
साऱ्या पक्ष्यांचा तू राजा शोभतोस खरा!"
मोर हा पक्षी खूप सुंदर व रूपवान आहे. हिरव्या व निळ्या रंगामुळे त्याचे अंग खुलून दिसते. त्याच्या डोक्यावर असलेल्या तुरा शोभिवंत दिसतो. त्याची मान लांब व बाकदार आहे. त्याच्या सुंदर पंखावर लांब पिसे असून त्यांवर इंद्रधनुष्यासारखे रंग खुलून दिसतात. तो जेव्हा आपला पिसारा फुलवतो, तेव्हा तो पिसारा सुंदर दिसतो. त्यावरील डोळ्यांच्या आकाराची रंगीबेरंगी नक्षी पाहून आपले मन प्रसन्न होते. त्याचे शरीर जड असल्यामुळे त्याला उडता येत नाही.
पावसाळा आला की, मोराला फार आनंद होतो. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला की, तो 'म्याओ-म्याओ' असे ओरडतो आणि पिसारा फुलवून 'थुई-थुई' नाचायला सुरुवात करतो. त्याचा नाच फारच मोहक वाटतो. मोराच्या मादीला 'लांडोर' म्हणतात. माेर दाणे, कीटक व रानातील चारा खातो.
माेर हे सरस्वती देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. तसेच आपल्या देशात मोराला 'राष्ट्रीय पक्ष्याचा' मान मिळाला आहे.

Similar questions