essay on रेल्वेसेवा विस्कळीत झाली तर
Answers
आजच्या धावत्या काळात आपल्याला कामासाठी अथवा कुठे फिरण्यासाठी वाहनाची गरज लागते.
तसेच रेल्वे, ट्रेन ही सुद्धा प्रवासासाठी बदलत्या काळाची गरज झाला आहे असे म्हंटले तर त्यात काही आश्चर्य चकित गोष्ट नाही.
आणि अश्या काळात जर रेल्वे सेवा विस्कळित झाली तर बापरे खूप कठीण परिस्थिततून वाट काढायला लागेल. जी लोकं ट्रेन ने ऑफिस ला जातात त्यांना खूप त्रास होईल कारण काही लोकांना ऑफिस ला जायला ट्रेन हाच पर्याय असतो. ज्या लोकांचे व्यवसाय फिर्तीचे असतात त्यांना सुद्धा गर्दीत बस मध्ये अथवा ट्रेन ने प्रवास करायला लागतो, जे करणे शक्य होणार नाही. कुठच्याही जागेवर वेळेवर पोचता येणार नाही आणि काम अपूर्ण राहिल ज्याने करून नुकसान होईल. रेल्वे विस्कळीत झाली तर धान्य, उपयुक्त गोष्टी, प्रॉडक्ट्स जे ट्रक ने भारतात इम्पोर्ट होतात ते सुद्धा होणार नाहीत व आपण उपाशी राहू. अश्या प्रकारे ही कल्पना खूप भयानक आहे आणि ट्रेन कधीही बंद पडता कामा नये.