India Languages, asked by sana8612, 11 months ago

Essay on railway station var ek TAAS in Marathi language in 250 words

Answers

Answered by rudranil16
1

Answer:

Sorry, but I don't know Marathi language.

Hope you find someone elsewho might help you.

Please follow me and mark me as the brainliest answer.

Answered by halamadrid
8

■■ रेलवे स्टेशनवर एक तास■■

माझे आजोबा गावी चालले होते. त्यांना निरोप द्यायला मी बाबांसोबत रेलवे स्टेशन वर गेलो. स्टेशनवर प्रचंड गर्दी होती.तेथे माणसे येत जात होती.ट्रेन येत होत्या,जात होत्या.

ट्रेन आली की लोक गाडीत चढायला धावत होते. त्यामुळे चढताना धक्काबुक्की होत होती. रेलवे प्लेटफॉर्मवर खाद्यपदार्थ, पुस्तकांची दुकाने होती.तेथेही प्रवाशांची गर्दी होती.

रेलवे स्टेशनवर विविध प्रांंतांचे लोक दिसत होते. वेगवेगळ्या भाषा ऐकू येत होत्या. तेथे काही माणसे गप्पा मारत होती.

तेथे काही लोक स्वच्छता पाळत नव्हते.कुठेही थूंकत होते. कुठेही कचरा टाकत होते. मला ही गोष्ट आवडली नाही.

इतक्यात आजोबांची गाडी आली.त्यांना आम्ही निरोप दिला आणि घरी आलो.

Similar questions