Essay on save food in Marathi
Answers
Answer:
padarth Anna parabrahm parabrahm aahe God aahe apan Anna chi Kadar Anna Loknath Anna violet Patiala
■■ अन्न वाचवा■■
अन्न पूर्णब्रह्म आहे,म्हणून अन्न कधीच वाया नाही घालवले पाहिजे आणि अन्नाचा आदर केला पाहिजे.
अन्न खूप महत्वपूर्ण आहे.अन्न खालल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्वांनी आपल्या शरीराला वेगवेगळे काम करण्यासाठी शक्ति मिळते.
अन्न इतके महत्वपूर्ण असून सुद्धा आपल्यामधील बरेच लोक अन्न वाया घालवतात.अन्न वाया घालवणे खूप चुकीचे आहे.आपल्या देशातील बरेच गरीब लोक त्यांच्या गरीब परिस्थितींमुळे काहीही न खाता तसेच दिवस घालवतात. जेवण मिळवण्यासाठी हे लोक खूप कष्ट करतात.
अन्न वाया घालवायच्या आगोदर आपण अशा लोकांचा विचार केला पाहिजे.शेतकरीसुद्धा आपल्या शेतात खूप मेहनत करून अन्न पिकवतो. अहो, अन्नाचे महत्व काय असते हे त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही.
अन्न वाया घायवायच्या आगोदर निदान आपण या अन्नदाताचा तरी मान ठेवला पाहिजे.म्हणून, मित्रांनो अन्न वाचवा,त्याचा आदर करा आणि अन्न वाया घालवू नका.