India Languages, asked by nageswararao4155, 10 months ago

Essay on sharpener in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
0

*धार लावण्याचे यंत्र*

शार्पनर म्हणजे धार लावण्याचे यंत्र हे एक छोटे चौकोनी यंत्र आहे. ह्या यंत्राचा उपयोग पेन्सिलला धार लावण्यासाठी होतो. हे यंत्र प्लास्टिकने बनलेले असते आणि त्यात धारदार ब्लेड असतो ज्याने पेन्सिलने टोक काढले जाते. पेन्सिल या यंत्रामध्ये ताकली जाते आणि गोल फिरवली जाते. फिरावल्यामुळे पेन्सिलचे टोक आणि ब्लेड यांचे घर्षण होते आणि पेन्सिलचे चिलके निघून ती टोकदार होते.

धार लावण्याचे यंत्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सूरी धार करण्यासाठी सुद्धा यंत्र वापरले जाते, फरक एवढाच की ते आकाराने मोठे असते आणि घर्षणाचाच आधारावर काम करते.

Similar questions