Hindi, asked by anupaldas241, 6 months ago

Essay on suraj chi aatma katha

Answers

Answered by goldikthakur
1

Answer:

\huge{\boxed{\fcolorbox{white}{red} {answer}}}

मी सूर्य बोलतोय .....

हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..

माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆ

माझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू ही शेवटची अवस्था असेल.

मी हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. मला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. माझ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे माझ्या पृष्ठभागावर सौरडाग व सौरज्वाला तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. माझ्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्&zwnjवहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.

अशाप्रकारॆ मी खुप व्यस्त असतो, तुम्हाला माझ्यामुळॆ उन्हाळ्यात त्रास होतो त्यासाठी मी माफी मागतो.

Answered by Anonymous
1

\huge\bold{\underline{\underline{{Answer:-}}}}

मी सूर्य बोलतोय ..

मी सूर्य बोलतोय ..हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..

मी सूर्य बोलतोय ..हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆ

मी सूर्य बोलतोय ..हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆमाझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू(White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.

मी सूर्य बोलतोय ..हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆमाझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू(White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.मी हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. मला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. माझ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे माझ्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला(Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. माझ्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्&zwnjवहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.

मी सूर्य बोलतोय ..हो मीच तुम्हाला दिवसभर प्रकाश दॆनारा, उन्हळ्यात नको वाटनारा पन थंडीत तुम्ही ज्याची वाट बघता तो सुर्य..माझ्यबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणॆमाझ्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. माझ सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. माझ्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे माझ्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी मी एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू(White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.मी हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. मला स्वत:चे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. माझ्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे माझ्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला(Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. माझ्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्&zwnjवहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.अशाप्रकारॆ मी खुप व्यस्त असतो, तुम्हाला माझ्यामुळॆ उन्हाळ्यात त्रास होतो त्यासाठी मी माफी मागतो.

Similar questions