India Languages, asked by mohits3746, 10 months ago

essay on swachhta tethe pragati in marathi

Answers

Answered by sujathasampath05
2

Answer:

swatch tethe pragathi

Explanation:

swatch tethe pragathi is of for swatch bharat

Answered by AadilAhluwalia
4

*स्वच्छता तेथे प्रगती*

स्वच्छता ती क्रिया आहे ज्याने आपल्या आजूबाजूचा परिसर, आपले शरीर, आपले मन सगळं साफ केले जाते. जिथे स्वच्छता असते तिथे प्रगती असते. जर आपल्या आजूबाजूला कचरा असेल तर प्रगत विचार येणे शक्य नाही.  स्वच्छता खूप महत्त्वाची असते. स्वच्छता काम नसून सवय असावी. स्वच्छता हे समृद्धीचे पाहिले पाऊल आहे.

प्रगती करण्यासाठी मन प्रसन्न असले पाहिजे. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते.

स्वच्छता तेथे प्रगती हे लक्षात ठेवून, मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची सुरवात केली होती. या अभियाना अंतर्गत शहर- गावाची साफ सफाई करण्यात आली होती. देशभरात लोक घराबाहेर पाडून रस्ते साफ करत होते. अनेक गावांत शौचालय बांधण्यात आले. थोड्या शब्दात सांगायचे तर देशाची प्रगती झाली. हे सर्वात मोठे उधारण आहे की स्वच्छता आहेत तिथे प्रगती होते.

Similar questions