Art, asked by munmun1613, 1 year ago

Essay on the topic घळयाळ बंद पडले तर​

Answers

Answered by rajaschaudhari24
0

Answer:

घड्याळ बंद पडेल तर

घड्याळ बंद पडेल तर सगळ काही बंद होऊ शकतं सार जग फक्त घड्याळ वर च चालू आहे ,

जर घड्याळ बंद पडेल तर आपल्याला वेळ कळणार नाही . कधी उठायचे कधी झोपायचे केव्हा काय करायचे काहीच समजणार नाही व आपल्या ला खूप अडचणी येऊ लागतील

Similar questions