World Languages, asked by mrunalkulkarni59, 6 months ago

Essay on topic durga Devi in Marathi ​

Answers

Answered by shalu4064
1

Answer:

ok.........

dear .........................

Answered by RudraNarayanTripathy
2

Answer:

दूर्गा पूजा हा उत्सव पंचमी पासून दस-या पर्यंत बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा ह्या राज्यांमध्ये अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो. जवळच असणा-या नेपाळ, भूतान आणि बांगला देशातही हा उत्साहात साजरा होतो. अशी अख्यायिका आहे की श्रीरामाने रावणाचा वध करण्याकरिता दूर्गादेवीला पाचारण केले होते आणि मग दस-याला तिने रावणाचा वध केला. असे ही म्हणतात ह्या दहा दिवसात पार्वती आपल्या पित्याकडे म्हणजेच हिमालयाकडे माहेरपणाला येते. बंगालमध्ये देवीचे मोठमोठे पंडाल उभारले जातात. बंगाली लोक नवे कपडे आणि मिठायांचा आस्वाद घेत रात्री उशीरा पर्यंत पंडाल पाहात हिंडत असतात.

Explanation:

माहूर हे रेणूकादेवीचे जन्मस्थान समजले जाते. रेणूका ही जम्दग्नी ऋषींची पत्नी व परशूरामाची माता होय. राजा सह्स्त्रार्जून रेणूकेच्या रुपावर भाळून तिला वश करण्याची अनेक वाईट कृत्ये करु लागला. त्यापासून संरक्षण मिळावे म्हणून रेणूका मातेने तलावात उडी घेतली. सा-या देवतांनी रेणूकामातेला परत जीवदान दिले. हा तलाव हिमाचल प्रदेश मध्ये आहे. पुढे त्याच्या कृत्या बद्दल परशुरामांनी सह्स्त्रार्जूनाचा संहार केला. महाराष्ट्रात चांदवड येथेही रेणूकादेवीचे जागृत देवस्थान आहे

Similar questions