Essay on tree in Marathi
Answers
Answered by
4
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी” हे संतांनी वृक्षा बद्द्ल खुप छान लिहले आहे . वृक्ष हे आपले मित्र असतात. वृक्ष म्हणजे झाड. झाड रात्री कार्बन डायाऑक्साइड शोशुन घेतात आणि ऑक्सिजन देतात. झाडापासुन आपल्याला शुध्द हवा मिळते. भारतात अनेक प्रकारचे औषधी वनस्पती आहे तसेच फुल ,फळे देनारे वनस्पती पण आहे . तसेच झाडापासुन इंधन ,लाकुड ,कागद , इत्यादी मिळते . झाडे आपल्याला खुप प्रकारे मदत करतात. आपण पण त्याची निगा राखायला पाहीजे. प्रत्येक मनुष्याने झाडे लावली पाहीजे. झाडामुळे पाणी आडवुन जमिनीत जिरण्यात मदत होते त्यामुळे पाण्याची पातळी पण वाढते . आपण सर्वानी “झाडे लावुया , झाडे जगवुया “ हा पण करु.
Similar questions
Computer Science,
7 months ago
Computer Science,
7 months ago
CBSE BOARD X,
7 months ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago
History,
1 year ago
Math,
1 year ago