essay on trees in marathi
Answers
Answered by
2
Answer:
go on Google and search it for great answer..➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
Answered by
3
कधीतरी झाड होऊन बघावे अस मला नेहमी वाटतं. आनंदाचं झाड व्हायला मला खूप आवडेल, कारण माझ्या प्रत्येक फांदीवर येणारी पान, फुलं, फळं हे आनंद देऊन जातात. लोक माझ्या छायेखाली विसावतात. माझ्या अंगा खांद्यावर पक्षी घरटे बांधतात, पिल्ले वाढवतात, हे मला खूप आवडतं. माझ्यामुळे निसर्गात समतोल राहतो. प्राणवायू चा पुरवठा होतो. थंडगार वारा वाहतो. मी जमिनीची धूप थांबवतो.
हे झाडाचे आत्मवृत्त ऐकला की मला पण एकदम बहरून येतं. झाडांचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे. झाडे आपल्याला प्राणवायू देऊन सगळीकडे हिरवळ पसरवतात आणि बहरलेली झाडे खूपच सुंदर दिसतात. झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना सगळ्यांनी जोपासली पाहिजे.
Similar questions