CBSE BOARD X, asked by dmraybole, 4 months ago

ESSAY WRITING MARATHI

२४. सूर्य उगवला नाही तर ....
(मुद्दे :- रोज शाळेत जाण्याचा व सकाळी उठण्याचा कंटाळा - सूर्य उगवला नाही तर, - फक्त रात्र - सर्वत्र अंधार - लवकर उठण्याची गरज नाही
फक्त झोप - शाळा, क्लास, गृहपाठ नाही - फक्त मनोरंजन आणि टि.व्ही - वाईट परिणाम - प्राणीमात्रांचे जीवन - प्रकाश कसा मिळणार - भयानक
स्थिती - सकारात्मक विचार - शेवट.)​

PLZ ANSWER MY QUESTION FAST AND ON RELEVANT POINTS GIVEN ABOVE

Answers

Answered by ruchitarajbhoj
2

Answer:

आज शाळेला सुट्टी होती मी आणि माझे सर्व जिवलग मित्र दिवस भर सूर्याच्या तापत्या उन्हामदे क्रिकेट खेळत होते. आम्ही तिवस भर  क्रिकेट खेळून ऊन्हात घाम-घूम होऊन घरी परत गेलो.

मी घरी आला तर आई माज्यावर चिडली कारण मी पूर्ण घमा ने भिजलो होतो, आणि खूप थकला होतो मग काय रात्री मला वेळे आधीच झोप आली.

मी वेळे आधी झोपल्या मुळे मला वेळे आधीच जाग आली मी खिडकी कडे बगितल तर बाहेर अजून सूर्य उगवला नव्हता आणि बाहेर अंधार होता. मी झोपायचा प्रतत्न केला पण मला झोप काही येई ना.

तेव्हाच माज्या मनात एक कल्पना आली कि जर सूर्य उगवला नाही तर काय होईल ?. मी विचार करू लागला जर सूर्य उगवलाच नाही तर कित्ती मज्या येईल !.

तेव्हा माज्या मनात असा विचार आला कि सूर्य नसला तर किती मस्त शाळेला रोज सुट्टी कारण सूर्य उगवला नसता तर दिवस कधी होणारच नाही, मग शाळेत जायचा प्रश्ननच राहिला नाही.

सूर्य उगवला नाही तर बाबांना किती आराम मिलेले कारण त्यांना सुधा कामा वर जायला लागणार नाही, सूर्य नसला तर किती मज्या रोज फक्त आराम आणि आरामच कार्याचा आणि मजेत झोपा काढायच्या.

उन्हा मुळे येणाऱ्या घामाचा प्रश्नन सूर्य नसला तर राहणार नाही. महणजे आम्ही सर्व दिवस भर क्रिकेट खेळायला मोकळे. वाह! सूर्य उगवला नाही तर किती छान होईल असा विचार माज्या मनात सुरु झाला.

सूर्याच्या न उगवल्याने मला मज्या तर भरपूर येईल पण जर सूर्य उगवला नाही तर केवळ मज्याच येळील का ?. सूर्य नसला तर काही नुकसान तर होणार नाही न असा विचार मला पडला.

सूर्य नसल्याने सूर्यकिरण पृथ्वी वर येणार नाही, मग पृथ्वी वर प्रकाश कसा असणार ?. बापरे बाहेर प्रकाश नसेल तर घरा बाहेर कस पडणार. इतकेच नाही झाडांना जगण्या साठी सूर्यप्रकाशाची आवशकता असते तर झाडाचं काय होणार आणि झाडे नसतील तर आपण काय खाणार आणि आपल्यांना ओकसीजन कसे मिळणार.

I hope it will help you

Similar questions