India Languages, asked by MATNOLGAMING, 5 months ago

essey in marathi my favourite animal tiger​

Answers

Answered by Braɪnlyємρєяσя
4

Answer:

वाघ माझा आवडता प्राणी आहे. वाघाचे शरीर पट्टेरी असते. वाघाच्या शरीरावर जरी पट्टे असले तरी तो पट्टा घालत नाही कारण वाघ हा एक प्राणी आहे म्हणून तो पॅंन्ट

घालत नाही. कोणतेच प्राणी पॅंन्ट घालत नाही. फक्त माणूस पॅंन्ट घालतो. पॅंन्ट लूझ असली तरच पट्टा घालावा लागतो. नाहीतर पट्टयाची काही गरज नसते. लहानपणी मी परीक्षेत नापास झालो की बाबा मला पट्टयाने मर मरे पर्यंत मारायचे. पण आता मला ते मारत नाही. धरावी मध्ये चामड्याचे पट्टे स्वस्त आणि मस्त मिळतात. पण मला चामड्याच्या पट्ट्या पेक्षा वाघ चा जास्त आवडतो.

Explanation:

वाघाला चार पाय असतात, हाथ एक पण नसतो. तरीही त्याला कुणी अपंग असे म्हणत नाही.

वाघाला इंग्लिश मध्ये टायगर असे म्हणतात. माझ्या मित्राच्या कुत्र्याचे नाव टायगर आहे. पण माझा मित्राचा कुत्रा वाघ नाही. कारण त्याच्या अंगावर पट्टे नाहीत आणि त्याला वाघ सारखी डरकाळी पण फोडता येत नाही. तो एक सारखा भुंकत असतो. भो भो – भो भो भो हि त्याची भुंकण्याची स्टाईल आहे .

आमच्या शेजारी रमेश अंकल राहतात. त्यांचे पूर्ण नाव रमेश सीताराम वाघ . मी आणि बंटी त्यांना प्रेमाने वाघ काका ……वाघ काका असे म्हणतो. सोसायटी मीटिंग मध्ये वाघ काका नसले की सर्वजन बोलतात ” अरे कुणी त्या वाघाला बोलवा “, पण जंगलात असताना कुणीच असे बोलत नाही कि ” अरे कुणी त्या वाघाला बोलवा “. कारण खरा वाघ दिसतो तेव्हा सगळ्यांची हवा टाईट होते. खर्या वाघाला सगळे जन घाबरतात पण वाघ काकांना कोणीच घाबरत नाही कारण ते एकदम साधे आहेत, आय जस्ट लव वाघ काका…

Similar questions