India Languages, asked by anchalmishra292, 4 months ago

एवागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना,
बेरड कोरड इथली सृष्टी
घेऊन आली ती नजराणा ||१||
गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही
घालून सजलीनागफणी ||2||
लुसलुस पाने अंगोपांगी
झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही
आणेपी ही नदनी थटुनी ।।3।।
मनवी
सळसळ झळझळ पिंपळ पाने
मऊ मुलायम मोरपिसापरी,
रिम सांबर लाल कळ्यांनी लखडून-
उभे स्वागतापाणंदीवरी
वात करण्यास
पळसफुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती,
माडी
कुसुमे सारी या जगातली
पाहून त्यांना, मनात झुरती ।।७।।
CFLACEसान्त
आंब्याच्या मोहरातून आली
K कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही
गाऊ लागले वसंतगान ||६||

Answers

Answered by rsaa7277
0

Answer:

I don't know the answer

sorry

Similar questions