Every pain gives a lesson and every lesson changes a person in Marathi meaning
Answers
Answered by
20
Answer:
ण
तु
Explanation:
तुम्हाला मिळालेल प्रत्येक दुःख तुम्हाला धडा शिकवत आणि त्या धड्यातून व्यक्ती बदलतो
Answered by
2
Answer:
दिलेल्या ओळींचा अर्थ-
जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला अनेक अशा यातना सहन कराव्या लागतात परंतु ज्या गोष्टीमुळे यातना सहन कराव्या लागतात ती प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. आलेल्या अनुभवातून व्यक्ती जे काही शिकतो त्या शिकवणीमुळे व्यक्तीच्या वर्तनात बदल होत जातो.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारचे चढ आणि उतार येत असतात. ज्यावेळेस व्यक्ती संकटांना तोंड देत असतो त्यावेळेस त्याला अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात परंतु प्रत्येक होणारा त्रास माणसाला काहीतरी शिकवतो आणि त्या त्रासातुंन धडा घेऊन व्यक्ती स्वतःच्या वर्तनात बदल करतो. व पुन्हा चुका होणार नाहीत याची काळजी घेतो.
Similar questions
Math,
4 months ago
Computer Science,
4 months ago
India Languages,
9 months ago
India Languages,
9 months ago