English, asked by fizkhan78, 9 months ago

examples for keval prayogi avvya and for shabd yogi avvya​

Answers

Answered by arindamswain738
30

Explanation:

आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

Must Read (नक्की वाचा):

सर्वनाम व त्याचे प्रकार

हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो

उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे

उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

उदा. अबब! केवढा मोठा साप

प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.

संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

उदा. अछा! जा मग

विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

उदा. छे-छे! असे करू नकोस.

तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

उदा. छी! ते मला नको

संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

उदा. अहो! एकलत का ?

मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप

उदा. चुप! जास्त बोलू नको

Thank you Mark me a brain list

Answered by dmadhuj
2

Answer:

examples for keval prayogi avyay

Explanation:

see the website in pdf

Attachments:
Similar questions