examples of farm and fishing in marathi
Answers
Answer:
Here is ur Answer
Explanation:
The skins of fish from hatcheries or fish farms are cleaned and cured with natural tanners.
मत्स्याची अंडी उबवतात किंवा मत्स्यपालन करतात त्या केंद्रामधून आलेली माशाची कातडी स्वच्छ करून नैसर्गिक पदार्थांनी कमावली जाते.
jw2019
Meanwhile, fish farming, which includes tuna farming, is gaining popularity in some countries.
सध्या तरी, मत्स्यसंवर्धनाला—ट्यूना माशाच्या संवर्धनालाही—काही देशांमध्ये लोकप्रियता मिळू लागली आहे.
jw2019
In the Red Sea, contamination comes from three main sources: phosphates, fish farms, and sewage from coastal towns.
तांबड्या समुद्रात तीन विविध उगमाकडून दूषित करणाऱ्या वस्तू येतात: फॉस्फरसयुक्त संयुग, मत्स्यसंवर्धन क्षेत्र व किनारपट्टीवरील शहरांतील मैला.
jw2019
The period also saw 26 % increase in fish farming due to Blue Revolution and 24% increase in Animal Husbandry and milk production.
गेल्या 4 वर्षात नीलक्रांतीमुळे मत्स्य शेतीमध्ये 26 टक्के, तर पशुपालन आणि दुध उत्पादनात 24 टक्के वाढ दिसून आली.
pmindia
The Witnesses received plenty of farm produce, fish, and deer meat.
साक्षीदारांना मासे, हरणाचे मांस आणि भाजी-पाला वगैरे भरपूर मिळाले.
jw2019
The population of 170,000 is occupied with the main export, cacao, or with farming and fishing.
१,७०,००० लोकसंख्या असलेल्या या देशातील रहिवासी काकाओची निर्यात करण्याचा मुख्य व्यवसाय करतात किंवा शेती आणि मच्छीमारी करतात.
jw2019
In 1914 the soils of the Fishing Creek watershed were found to yield large quantities of farm crops.
१९६४ साली बोकारो इथे पोलाद उत्पादनाचे मोठे कारखाने उभे केले.
WikiMatrix
If successful, farming may ease the pressure on dangerously low, noncaptive fish stocks.
मत्स्यसंवर्धन यशस्वी ठरले, तर सागरातल्या अगदी थोड्याफार उरलेल्या माशांची कदाचित सुटका होईल.
HOPE IT HELPS U ✌️
MARK ME AS THE BRAINLIEST ❣️
PLZ