India Languages, asked by harsh81120, 8 months ago

examples of Naam sarvanam visheshan kriyapad​

Answers

Answered by SanskrutiBajaj
8

Answer:

१) नाम:

(संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा.

व्यक्ती वाचक संज्ञा : सीताराम,गोपाल.

जातीवाचक संज्ञा : गाव,नदी.

भाववाचक संज्ञा : लहानपण,धैर्य.

समूह वाचक संज्ञा : भीड,संघ .

द्रव्य वाचक संज्ञा : पाणी,सोना

2) सर्वनाम :

नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी

पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.

निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,

अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.

संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .

प्रश्न वाचक सर्वनामे : का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?

) विशेषण :

नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .

गुण वाचक विशेषण : लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .

संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.

परिणामवाचक विशेषण : चांगला परिणाम ,वाईट परिणाम .

संकेत वाचक विशेषण : हे ,ते .

क्रियापद :

एखादी क्रिया घडणे .

सकर्मक क्रियापद : पाहणे ,खेळणे .

अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,

संयुक्त क्रियापद : आहे, होता, असेल

Similar questions