Hindi, asked by Bjjat, 1 year ago

explain avya in marathi

guys please help me​

Answers

Answered by proudyindian9603
2
here is your answer mate☺✌☺

शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

Bjjat: hey actually I need proper explanation means about the type of avya .l need proper explanation About it's type , sorry I forget to mention it in the question can you explain me
Bjjat: plz
Bjjat: okay
Bjjat: no problem
Answered by Anonymous
1

शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

क्रियाविशेषण अव्यय :ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

शब्दयोगी अव्यय :जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्यय :दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

Bjjat: thanks
Bjjat: and
Bjjat: same to you
Similar questions