Physics, asked by pchopkar1, 1 year ago

explain ozone layer in marathi​

Answers

Answered by ramanujan67
1

Explanation:

पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O3 ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला. सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.

hope it will be helpful for u ☺☺❤☺❤

Similar questions