२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हा ………..या प्रसिद्ध मराठी लेखकांचा जन्मदिन आहे .
विंदा करंदीकर
वि .स . खांडेकर
पुं .ल देशपांडे
वि. वा. शिरवाडकर
Answers
Answered by
2
वि .वा .शिरवाडकर ......हे मराठीचे प्रसिद्ध लेखक त्याच्या जन्मदिनाच्या निमित्त मराठी भाषा दिन ओळखला जातो.
Similar questions