Math, asked by saiharshitham7334, 1 year ago

फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा.
(1) मिळालेला फुगा लाल असणे.
(2) मिळालेला फुगा निळा असणे.
(3) मिळालेला फुगा हिरवा असणे.

Answers

Answered by deepika132
0
send in English I can't understand
Similar questions