Social Sciences, asked by ganeshrneware612, 2 months ago

फाहियान हा चिनी प्रवासी भारतात केव्हा आला? answer​

Answers

Answered by DeepKamble555
0

Answer:

४०० ते ४११ च्या दरम्यान आलेला एक चिनी प्रवासी. ... बौद्ध धर्माची तीर्थस्थाने भारतात असल्यामुळे त्यांची यात्रा करावी; धर्मग्रंथांच्या शुद्ध प्रती कराव्यात आणि बौद्ध मूर्तींचा संग्रह करून ती सर्व सामग्री स्वदेशी न्यावी, या हेतूने अनेक चिनी यात्रिक भारतात आले. त्यांपैकी फाहियान हा पहिला होय.

Explanation:

Hope it's help you

Similar questions