Environmental Sciences, asked by raut24320, 2 months ago

फुलांचे धार्मीक व आर्थीक महत्व विषद करा.​

Answers

Answered by sangram3636
1

Answer:

खरं सांगायचं तर ज्या फळ झाडांच्या फुलांचे वेगवगेळ्या माध्यमातून सेवन केले जाते त्या यादीत या दोन्ही फळ झाडांचा पहिला क्रमांक लागतो. या झाडांच्या फुलांची पावडर किंवा अंश असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. उच्च रक्तदाब, रक्त शुद्धी, त्वचेचा पत सुधारण्यासाठी ही फुले गुणाकरी ठरतात

Explanation:

mark me as Brainliest

Similar questions