World Languages, asked by mahajanswara12, 3 months ago

फूल न फुलाची पाकळी वाक्यात उपयोग व अर्थ​

Answers

Answered by vaishnavi9290
35

फूल फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते.फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा[१] असे म्हणतात.

Mark me as brainlist

Answered by snowysecret124
4

फूल फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते.फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा[१] असे म्हणतात

@snowysecret124

Similar questions