फाळणी नंतरचेमोठे स्थलांतर. मुंबई-5 मे 2020.
पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई- पुणे यांसारख्या महानगरामध्ये दाखल झालेले अनेक परप्रांतीय आपल्या मूळगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत असल्याचे भयानक चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे कोरोनाच्या वाढत्या पर्दुर भावामुळे व हाताला काम नसल्या मुले मोठ्या प्रमाणावर मजूर पाई गावाकडे निघाली आहेत त्यापैकी बरेच जन उतर भारतातील आहेत या प्रवासात वृध्द a लहान मुलांना अतोनात त्रास होत आहे शासनाने त्यांना वाहनाची सोय उपलब्ध करून च्यावी अशी मागणी होत आहे.
तुम्ही सुमित/सुमती काकडे गुरुकृपा आंबेगाव पुणे आहात असे समजून.
1 औपचारिक पत्र
पाई प्रवास करणाऱ्या मजुरांच्या जेवण व मुकामाची सोय करण्याची विनंती तुमच्या वडिलांना पत्र पाठवून करा.
2) अनौपचारिक पत्र
पाई प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती मा. जिल्हा आधिकरी यांना करा
Answers
Answer:
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने येथील शेकडो कुटुंबे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शहरी भागातील वीटभट्ट्यांवर किंवा पुणे नगर व नाशिक जिल्ह्यात स्थलांतर करतात. तर कोरोनाच्या महामारीला न जुमानता पुणे, परभणी, बीड, बारामती सुपे परगण्यातील शेकडो कुटुंबे ठाणे जिल्ह्यात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आश्रयाला आली आहेत. यात रानावनात भटकणारे मेंढपाळ, मरीआई, भवानीवाले, बहुरुपी जमात, कसरती करामती, पोवाडे, डफली, सारंगी, हलगी या साधनांंवर केवळ करमणूक करीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातून स्थलांतरीत होण्यात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात असून त्याचबरोबर भोरपी व भटक्या जमातीमधील बहुरुपी, भवानी, मरिआई, भगवान शंकर, गुरुचेला आदिरुपे घेऊन आपला चरितार्थ चालवत आहेत. बारामती सुपे परगण्यातून सुमारे १३०० कुटुंबे मुरबाड शहापूर कल्याण आणि अंबरनाथच्या ग्रामीण पट्ट्यात स्थलांतरीत वास्तव्यास आहेत.