फुलपाखरू आणि मी संवाद लेखन
Answers
Answered by
18
Answer:
तू आहेस फुलपाखरासारखी
स्वच्छंद, निर्व्याज
बंधमुक्तीचा शोध घेत, चिरंतन
फुलपाखरांना घरटं नसतंच; ज्यावर विसावलं विश्वासाने
त्यालाच घर समजून, रंगांच नातं
जोडणारं; अनोखं विश्व आहेस तू
तुझ्यावर शाश्वत 'माझे'पणाचा मालकीहक्क दाखवून
तुला नात्याच्या चिमटीत बंदीस्त करणं
वेडेपणाच
गळून पडतील पंख आणि रंग तुझे त्याक्षणीच
आणि त्यांची जाणीवही
घाबरू नकोस; मी तसं करणार नाही,
चिमूटभर रंगाच्या भोगलालसेने
'माझं' करू पाहणार नाही
तुझं रंगीबेरंगी अस्तित्व;
उलट
फुलाफुलांच्या अंतराएव्हढं तुझं आकाश
ओलांडायला मदतच करीन,
देउन तुला ताकद; सुरक्षिततेच्या जाणिवेची
पण तू रहा मात्र, माझ्या आता रंगांधळ्या झालेल्या
प्रेमाच्या ओंजळीतील, नि:संग प्रेमाच्या ताटव्यांत,
विहर मुक्तपणे
मनाजोगते 'मी'पण मिळेपर्यंत;
कारण, येथे दुसरा 'मी' असेल
मला वाटत नाही!
Answered by
3
Explanation:
फुलपाखरू आणि मी संवाद मराठी
Similar questions