फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाला
Answers
Answered by
3
Answer:
१४ जुलै १७८९ रोजी या क्रांतीची पहिली ठिणगी पडली. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या क्रांत्यांपैकी पहिली क्रांती म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीचे स्थान अनन्य आहे.
Similar questions