History, asked by sivakaaviya2733, 2 months ago

फ्रेंच राज्यक्रांती तून कोणती तत्त्वे जगाला मिळाली

Answers

Answered by mtarique78
4

Answer:

स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव' या मूलभूत मानवी मूल्यांची त्रिसूत्री जगाला देणाऱ्या या क्रांतीने जगभरात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांचे आमूलाग्र परिवर्तन घडवून आले.

Answered by surendrakapadi749
1

Answer:

स्वातंत्र्य लढ्याची

सक्ती आणि ध धा - धोरण दिली

Similar questions