CBSE BOARD XII, asked by pleasesmile177, 4 months ago

फार काळ विरोधी पक्षात
राहायचे नाही-फडणवीस​

Answers

Answered by muskanjangde861
4

Answer:

आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचे नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहोत, तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे 'वर्षभराचा लेखाजोखा' नावाच्या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना संकट, मेट्रो कारशेडसह इतर मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने आरे येथे कारशेडसाठी जागा निश्चित केली होती. मात्र, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर कारशेडची ही जागा रद्द करुन इतरत्र हालवण्याचे प्रयत्न झाले. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला

Similar questions