India Languages, asked by itsgamez532, 1 month ago

फ्रसंगालेखन नियम पाळा दुर्घटना टाळा' अनिबाशाभाजाणारी बस झाडावर आदळाली. त्यामुळे बराबा पुढन्या माग संपूर्ण चपला गेला ड्रायल्टर जखमी झाला. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लगेच उपचार केनगेन​

Answers

Answered by purushothamvajjula
0

Answer:

Explanation:नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यावरून कोणताही किरकोळ अपघातही प्राणांतिक ठरू शकतो, हे कटू सत्य पुन्हा समोर आले. वाहन चालविताना काही साध्या गोष्टींकडे लक्ष पुरविले, तर या घटना आपण नक्कीच टाळू शकतो.

अमेझॉन फॅशन सेल - १९ ते २३ जून

सीट बेल्ट लावणे आवश्यक

पुणे शहरातील वाहतुकीचा वेग तसा मर्यादित आहे. त्यामुळे सीट बेल्ट लावणे कितपत आवश्यक आहे, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सीट बेल्ट लावल्यामुळे अपघातांना आळा बसेल, प्राणांतिक अपघात रोखता येतील, कदाचित याबाबत वाद शक्य आहे. सीट बेल्ट लावल्यामुळे वाहन चालवताना चालक अॅलर्ट राहतो.

दुचाकीस्वारांनी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळावी

पुणे शहरात दुचाकींची सर्वाधिक संख्या आहे. सरासरी घरातील प्रत्येक व्यक्तीकडे एक दुचाकी आहे. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्ती, दररोज पुणे शहरात ये-जा करणारे (फ्लोटिंग) पाहता पुणे सायकलींचे नव्हे तर, दुचाकींचे शहर बनले आहे. चौका-चौकात सिग्नलला उभे राहताना दुचाकीस्वारांनी झेब्रा क्रॉसिंगची लाइन पाहूनच त्यापाठीमागे आपली दुचाकी उभी करावी. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे होईल आणि दुचाकीस्वारांनाही सिग्नल पाळायचा आहे, याचे भान राहील.

हेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्ती ही कायद्याने तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आहे. हेल्मेट घातल्यामुळे अपघातात अनेकांचे प्राणही वाचले आहे. त्यामुळे हेल्मेट घातलेच पाहिजे. त्याबरोबरच पुणे शहरातील पायाभूत सुविधांचाही विचार होणे गरजेचे आहे. रस्ते, त्यावरील सुविधा, दुचाकींना पर्यायी आ​णि सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. अनेक दुचाकीस्वार सक्षम पर्यायी व्यवस्था नाही म्हणून दुचाकींचा वापर करत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणात दिसून आले आहे. या शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.

Similar questions