फेरस सल्फेटचे स्फटिक ______ असतात.
अ) निळे.
ब) गुलाबी .
क) फिकट हिरवे.
ड) रंगहीन.
Answers
Answered by
12
Explanation:
निळे answer
I HOPE IT'S HELP YOU
TELL ME BRAINLIYAST
Answered by
1
Answer:
फेरस सल्फेट च्या स्फटिकांच्या रंग हलका हिरवा असतो. फेरस सल्फेट ला गरम केले असता त्याचा रंग हिरव्या वरुन पांढरा व्हायला लागतो.
फेरस सल्फेट च्या स्फटिकांमध्ये पाण्याचे अणू असतात. फेरस सल्फेट ला गरम केले असता पाण्याचे अणू उडू लागतात. पाणी उडून गेल्यामुळे फेरस सल्फेट चा रंग पांढरा व्हायला लागतो.
फेरस सल्फेट चे काही उपयोग खाली दिले आहेत:
१. काही औषधांमध्ये आणि पोषण वस्तूमध्ये फेरस सल्फेट चा वापर केला जातो.
२. शेतीसाठी आणि बाग बगीच्यां मध्ये जे रासायनिक खते वापरली जातात त्यांच्यात सुद्धा फेरस सल्फेट वापरले जाते.
३. जुन्या काळात लिखाणासाठी जी शाही वापरली जायची ती शाही बनवण्यासाठी फेरस सल्फेट वापरायचे.
४. घनकचरा व्यवस्थापन केंद्रात फेरस सल्फेट चा वापर केला जातो.
Similar questions
Social Sciences,
2 months ago
English,
2 months ago
Math,
4 months ago
Science,
4 months ago
Social Sciences,
11 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago