India Languages, asked by tejas151644, 1 month ago

फूस लावणे वाकप्रचाराचा अर्थ​

Answers

Answered by harshupadale
3

Answer:

फूस लावणे -- मन व्यचलत करणे /भडकवणे

hope this is useful

Answered by studay07
0

Answer:

फूस लावणे =

#अर्थ फसवणे - दिशाभुल करणे

वाक्य

  • समीर ने त्याच्या आई वडिलांची दिशाभुल केली
  • फूस लावणे हे नेहमी स्वतःसाठी घातक ठरते.
  • नेहा ने शाळेत जात आहे असे कारण सांगून घरच्यांची दिशाभुल केली.

मराठी भाषे मधले वाक्प्रचाराचे अनेक उदाहरणे

  • भिंतीला कान आहेत.
  • तोंड फुग्वणे.
  • ठसा उमटवने
  • साक्षर होणे
  • हट्टाला पेटने
  • हाथ ओला होणे
  • झुंज देणे

Similar questions