India Languages, asked by manjulachorghe, 3 months ago

फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक ब्लॉक तयार करा​

Answers

Answered by studay07
86

Answer:

फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक ब्लॉक तयार करा​

जसे कोणत्याही नाण्याचे दोन बाजू असतात तसेच , कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात . आज च्या ऍडव्हान्स जमान्यामध्य इंटरनेट ची सर्वाना गरज आहे , त्या मध्य फेसबुक ,व्हॅटसअँप , इंस्टाग्राम यान सारख्या आप्लिकेशन्स चा जास्त वापर केला जातो .  

फेसबुक द्वारे आपण अनेक लोकांशी जुळू शकतो , काही बिसनेस आणि इतर व्यवसाय जय मध्य अनेक लोकांची आवश्यकता असते आशय वेळी फेसबुक हे योग्य माध्यम आहे . आपण फेसबुक च्या मदतीने अनेक ओळखी करून आपला व्यवसाय वाढवू शकतो . एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या नावावरून त्याला शोधू शकतो. हे जेवढे उपयोगी आहे तेवढेच  नुकसान दायक हि आहे . काही वेळा अनेक आनवशक लोक समोरच्या सोबत मजाक मस्ती करण्यासाठी हि ओळख करतात. काही लोक फक्त  मजाक म्हणून हि वेळ वाया घालवतात म्हणून कोणताही अँप्लिकेशन चा वापर करताना विचार करावा.

Answered by vaishuubhalerao123
1

Explanation:

फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक ब्लॉक तयार करा

Similar questions