Hindi, asked by navnathghawate924, 11 months ago

फळ मिळणे वाक्प्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by varadad25
37

उत्तर :-

फळ मिळणे = यश मिळणे

वाक्य : रामूला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by rajraaz85
3

Answer:

हेतू पूर्ण होणे म्हणजे फळ मिळणे.

अथक प्रयत्न केल्यानंतर जेव्हा आपला हेतू साध्य होतो त्याला फळ मिळणे असे म्हटले जाते.

वाक्यात उपयोग-

  • शरदला पोलीस भरतीची परीक्षा पास होण्यात फळ मिळाले. खुशीला धावण्याच्या शर्यतीत फळ मिळाले.
  • अथक प्रयत्नानंतर शेवटी राहुलला सरकारी नोकरीसाठी फळ मिळाले.
  • दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्यास सुजाताला फळ मिळाले.
  • शेतात चांगले पिक आल्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळाले.
  • डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना फळ मिळाले.
  • वैज्ञानिक संशोधन करत असताना शेवटी संशोधनात वैज्ञानिकांना फळ मिळाले.
Similar questions