India Languages, asked by mohammadismail17, 7 months ago

फळा येणे meaning and sentence in marathi​

Answers

Answered by YOGESHmalik025
3

फळा येणे meaning (☞ To bear fruit

sentence in marathi :-

" तो फळं वापरतो "

Answered by NainaRamroop
0

फळा येणे ह्याचा अर्थ कष्टाचा सार्थक होऊन चांगला मोबदला मिळविणें असा होतो.

  • फळा येणे हा एक मुहावरा आहे. वाक्याचे महत्व वाढवायला मुहावरे वापरले जातात.
  • फळ मिल्ने/ फळा येणे यांचा अर्थ सारखाच होतो. मेहनतीचे चे सार्थक होणे असा ह्या मुहावऱ्याचा अर्थ आहे.
  • असा अजून एक मुहावर म्हणजे "मेहनतीचे फळ गॉड असते" आहे.

फळा येणे चा वाक्यात वापर:

१. वर्षभर नियमित अभ्यास केल्याने परिसक्षेत चांगले गुण मिळाले व माझी मेहनत फळा आली.

२. मी आज घरी पिझ्झा बनवला आणि तो सगळ्यांना आवडल्याने माझी मेहनत फळा आली.

#SPJ3

Similar questions