Geography, asked by pj4959553, 30 days ago

फरक पष्ट करा खाणकाम व मासेमारी​

Answers

Answered by sankpaltriveni
1

Answer:

खाणकाम

  1. मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आहे .

2. हत्यारे , अवजारे, दागिने, भांडी, इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जातो.

3. मानवाच्या सांस्क्रती उत्क्रांतीचे वेगवेगळे तप्पेही त्याच्या खनिज वाप्राशी निगडित आहेत.

मासेमारी

  1. मासेमारी या प्राथमिक व्यवसावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होतो.

2. मासेमारी व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित असते.

3. मासेमारी व्यवसायाचे अनुकूल असे घटक आहे.

Similar questions