Science, asked by Ririyana6695, 1 year ago

फरक स्पष्ट करा: अंतर आणि विस्थापन

Answers

Answered by bandanaroybasuniasar
8

Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo

Answered by gadakhsanket
66
★ उत्तर -

अंतर आणि विस्थापन यातील फरक पुढीलप्रमाणे आहे.

अंतर : 1)अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय
२) अंतर हि अदिश राशी आहे.

विस्थापन: 1)विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर
होय.

2) विस्थापन हि सदिश राशी आहे.

एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसू शकते.

धन्यवाद
Similar questions