फरक स्पष्ट करा अरबी समुद्रा आनी बंगाल चा सा
गर
Answers
Answered by
0
अरबी समुद्र
1)अरबी समुद्राचे तापमान बंगालच्या समुद्रपेक्षा एकदोन डिग्री कमी असते
2) अरबी समुद्रावर वाहणारे वारे बंगालच्या सामुद्रपेक्षा जास्त वेगाने वाहतात
बंगालचा समुद्र
1) बंगालचा समुद्राचे तापमान आरबी समुद्रापेक्षा एकदोन डिग्री जास्त असते
2) बंगालचा स्मुद्रवर वाहणारे वारे अरबी समुद्र पेक्षा कमी वेगाने वाहतात
Similar questions