फरक स्पष्ट करा: एकसमान गती आणि नैकसमान गती
Answers
Answered by
11
there are two types of speed uniform and non uniform
uniform-it covers equal distance in equal interval of time.
non uniform-it covers unequal distance in equal interval of time.
Answered by
33
★उत्तर - एकसमान गती आणि नैकसमान गती यातील फरक पुढीलप्रमाणे आहे.
एकसमान गती: जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात.
उदा.एखाद्या कारने प्रत्येक तासाला पन्नास किलोमीटर प्रवास केला.असा चार तास प्रवास केला.
नैकसमान गती :जर वस्तू सामान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात.
उदा.गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा सायकल चालवतानाची गती होय.
धन्यवाद...
Similar questions
English,
6 months ago
English,
6 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Economy,
1 year ago
India Languages,
1 year ago