Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

फरक स्पष्ट करा: कृषीपूरक उद्योग - माहिती तंत्रज्ञान उद्योग

Answers

Answered by AadilAhluwalia
6

कृषिपूरक उद्योग

शेतकऱ्याने शेतात पिकवलेले पीक बाजारात विण्या व्यतिरिक्त सुद्धा कमी येते. ते पीक वापरून दुसऱ्या कोणत्या पदार्थाचे उत्पादन करण्याला कृषिपूरक उद्योग म्हणतात.

शेती सोबतच रेशमी कीड, मधमाशी यांचे पालन करून त्यांच्यापासून मिळणारे रेशम आणि मध विकणे हे इतर कृषिपूरक उद्योगात येते.

माहिती तंत्रज्ञान उद्योग

माहिती व तंत्रज्ञान ह्यात संगणक व संगणक प्रणालीचा वापर होतो. ह्यात हार्डवेअर , सॉफ्टवेर, डेटा ह्या गोष्टींचा वापर करून हव्या त्या गोष्टींची माहिती सोप्या पद्धतीने मिळवता येते. ह्या पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारचा हिशोब लावू शकतो. ह्या क्षेत्रातील उद्योग म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योग होय.

माहिती तंत्रज्ञान उद्योग करणारी कंपनीचे उदाहरण म्हणजे इन्फयोसिस होय.

Similar questions