Geography, asked by preithibagya4112, 1 year ago

फरक स्पष्ट करा: लोहमार्ग व रस्तेमार्ग.

Answers

Answered by avinash218
8
लोहमार्ग आणि रस्तेमार्ग
Attachments:
Answered by gadakhsanket
40
★उत्तर। - लोहमार्ग व रस्तेमार्ग यातील फरक अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे.

●लोहमार्ग

१)लोहामार्ग बांधणी कामासाठी रस्ते मार्ग बांधणी कामापेक्षा जास्त खर्च येतो.
२)लोहमार्गावरील गाड्यांचा वेग रस्त्यांपेक्षा अधिक असल्याने लांबच्या अंतरावर ही वाहतूक करण्यासाठी खर्च कमी येतो.
३)एकाच वेळी जास्त माल व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असल्याने वाहतूक खर्च कमी येतो.

●रस्तेमार्ग

१)रस्ते बांधणी कामासाठी लोहमार्ग बांधणीपेक्षा कमी खर्च येतो.
२)लोहमार्गाची तुलना करता रस्ते वाहतूक ही दूरच्या अंतरावर वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
३)रस्त्यांवरील वाहनांची प्रवासी वा मालाच्या वाहतुकीची क्षमता कमी असते.

धन्यवाद...
Similar questions