Accountancy, asked by priyankaumagol, 3 months ago

फरक स्पष्ट करा
सहकारी संस्थेच्या चिटणीस आणि सरकारी खात्याचा चिटणिस

Answers

Answered by rahul669472
4

Answer:

सचिवीय व्यवहार

सुव्यवस्थित व कार्यक्षम प्रशासनासाठी निर्माण केलेली कार्यालयीन यंत्रणा. या यंत्रणेतील प्रमुख व्यक्ती म्हणजे सचिव असून ते व्यापारी, शैक्षणिक, शासकीय, औदयोगिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात काम करतात, त्यांना इंग्रजीत सेकेटरी म्हणतात. ‘ सेकेटरियस ’ या लॅटिन शब्दापासून इंग्रजी ‘ सेकेटरी ’ हा शब्द आलेला आहे. सेकेटरियस या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ नोंद ठेवणारी व गोपनीय स्वरूपाची कामे करणारी लेखनप्रमाणक व्यक्ती असा आहे. पूर्वी शासनव्यवस्थेत किंवा राजे-महाराजे यांच्याकडील पत्रव्यवहार पाहणाऱ्या व्यक्तीला सचिव असे संबोधले जाई. नंतर सचिव हा शब्द सर्वसाधारणपणे इतरत्रही वापरला जाऊ लागला व आता कोणत्याही व्यवसायात अगर संस्थेत हिशोब ठेवणाऱ्या, नोंदी ठेवणाऱ्या व पत्रव्यवहार सांभाळणाऱ्या व्यक्तीला उद्देशून सचिव हा शब्द सरसकट

Similar questions