फरक स्पष्ट करा:समघनी व क्षेत्रघनी
Answers
Answer:
क्षेत्रघनी पद्धत :
या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी
वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे
काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून
उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला
जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे
एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या
घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्येविचारात
घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वर्गीकरण
करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल
आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या
मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार
नकाशावर काढले जातात.
आकृती १.२ (अ) व (ब) मध्ये अमरावती जिल्ह्यातील
लोकसंख्या घनतेचे रंगछटा व कृष्णधवल आकृतिबंधवापलेले नकाशे दिले आहेत. यांपैकी एका नकाशाचे सखोल
वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
Ø लोकसंख्येची घनता ३०१ ते ४०० प्रति चौकिमी
असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा.
Ø अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती
आहे?
Ø लोकसंख्येची घनता ३०० प्रति चौकिमी पेक्षा कमी
असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा.
समघनी पद्धत :
मागील इयत्तांमध्येतुम्ही समोच्च रेषा व समदाब रेषांचे
नकाशे पाहिले आहेत. त्या नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या
रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. जेव्हा एखाद्या
चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी
समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा., उंची, तापमान,पर्जन्य इत्यादी.
Answer:
जेवण झालं का व्ह्ह्झ्ह्ही हिज8क