World Languages, asked by shivamchavan646, 6 months ago

फरक स्पष्ट करा:
थकवा आणि कंटाळा​

Answers

Answered by saeemhatre29
4

Answer:

थकवा -:

Explanation:

1 / पाच तास अभ्यास करुन मी

थकले आहे

2/ मी सहलीला जाऊन घरी आल्या

नंतर मला खुप थकल्या सारखे वाटत

होत

कंटाळा -:

Explanation:

1/ राजश्री नेहमी अभ्यासाचा कंटाळा

येते

2/ वर्गातली मुले रोज गृहपाठ

दाखवायला कंटाळा करतात

Answered by kharadebajrang1234
1

Answer:

थकवा किंवा कंटाळा चा कामावर होणारे परिणाम

Similar questions