फरक स्पष्ट करा धातु व अधातु
Answers
Answered by
43
Explanation:
उत्तर
प्रश्न
फरक's profile picture
फरक
धातु आणि अधातु यांच्यातील फरक काय ?
२ उत्तरे
धातू व अधातू यांच्यातील फरक..
1) धातूंना चकाकी असते.
2) अधातू चकाकत नाही
1) धातू वर्धनिय असतात. त्यांचापासून बारीक तार काढता येते
2) अधातू ठिसूळ असल्याने तन्यता नसते. बारीक तार काढता येत नाही.
1) धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात.
2) अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात.
1)धातू सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात. अपवाद - पारा हा द्रव अवस्थेत असतो.
2) अधातू सामान तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद - ब्रोमीन
1)सर्वसाधारणपणे धातूंची घनता उच्च असते.
2) सामान्यत:अधातूंची घनता कमी असते...
FOLLOW ME
Similar questions