फरक स्पष्ट करा -- वहन आणि अभिसरण
Answers
Answer:
उष्णता संवहन (Conduction) : संवहन हा उष्णता परिवहनाचा मार्ग असून त्याद्वारे एका विशिष्ट पदार्थातील ऊर्जा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होते. त्याचप्रमाणे एकमेकांच्या संपर्कात असणाऱ्या दोन भिन्न वस्तूंमध्येही ऊष्मीय ऊर्जा संवहनाद्वारे प्रवाहित होऊ शकते. संवहनामध्ये पदार्थाच्या अणु-रेणूंची उल्लेखनीय हालचाल होत नाही.
संवहन पुढील दोन मार्गांनी घडते : (१) मुक्त विद्युत रेणूंच्या हालचालीमुळे; (२) ऊर्जित अणु-रेणूंच्या जालक कंपनांमुळे. या कंपनांमुळे ती ऊर्जा लगतच्या रेणूंकडे स्थलांतरित होते.
वायूंमध्ये ऊर्जा संवहन त्यांच्या रेणूंच्या मदतीने होते. ऊर्जित रेणूचा दुसऱ्या रेणूसोबत संघात झाल्याने त्याची ऊर्जा दुसऱ्या रेणूकडे अंतरित होते आणि अशा प्रकारे ऊष्मीय ऊर्जेचे संवहन घडते. या क्रियेत एक रेणू त्याची ऊर्जा गमावतो आणि दुसरा तीच ऊर्जा मिळवितो, ही क्रिया सतत चालू राहते जोपर्यंत तो पदार्थ तापीय समतोलनाच्या स्थितीत येत नाही.
द्रव पदार्थामध्येही वायूप्रमाणेच उष्णेतेचे संवहन घडते, मात्र येथे द्रवाचे रेणू वायूच्या रेणूंच्या तुलनेत जास्त जवळ स्थित असतात. त्यामुळे त्यांचा मुक्त संचार होऊ शकत नाही आणि आंतररेणवीय बलेदेखील या हालचालीस प्रतिबंध करतात.
Explanation:
please make me brainlist please