English, asked by anandthaniyilar6931, 10 months ago

Farmers interview question in marathi language

Answers

Answered by sushamajadhav1979
4

Answer:

Explanation:

शेतकऱ्याची मुलाखत

१. शेती करायची हे तुम्ही कधी ठरवलं?

२. शेतीचा कामांत काय अडचणी येतात?

३. पाऊस नसल्यामुळे काय त्रास होतो?

४. युवा पिढी शेती करायला पुढे येत नाही, यावर तुमचे काय मत आहे?

५. तुमचा शेतात तुम्ही कुठले धान्य पिकवता?

६. शेतीच्या कामांत यंत्र कितपत कामी येतात?

७. तुम्ही तुमचा शेतात कुठल्य खताला प्राधान्य देता?

८. सरकार कडून कुठल्या योजना शेतकऱ्यांचा हितासाठी चांगल्या आहेत?

९. तुमची भावी पिढी शेती करणार आहे का?

१०. जी मुलं शेती करू इश्चित आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल

Similar questions