Math, asked by suryadj8010, 2 months ago

Fastrack Practice III
एका गावची लोकसंख्या 40,000 आहे, पहिल्या वर्षी 20%
टक्के, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 25% वाढली, तर
तीन वर्षांनंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल.?
1) 80,000 2) 78,000 3) 72,000 4) 10,8000
एका गावची लोकसंख्या 25,000 आहे, पहिल्या वर्षी 25%
टक्के, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 30% वाढली, तर
तीन वर्षांनंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल.?
1) 29791.6
2) 2989567
3) 300000
4) यापैकी नाही​

Answers

Answered by kamalkantmathur9
0

Answer:

64000. rupee bhai sahi h ya glt dhek lo

Similar questions