Geography, asked by tejaswinimogal11, 5 months ago

Find the following terms of an AP whose 21st term is 12 and common difference is 0.5.
T1=
T9=
T35=

Answers

Answered by lambavinayji4
0

Answer:एक सर्वपरिचित कीटक. मधमाशीचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणाच्या एपिडी कुलात केला जातो. जगात मधमाशीच्या चार जाती आढळून येतात. एपिस  ही मधमाशीची मुख्य प्रजाती आहे. या प्रजातीतील सर्व मधमाश्यांना नांगी असते आणि त्यांना दुखावल्यास त्या नांगीने डंख मारतात. त्यांपैकी एपिस मेलिफेरा  ही जाती यूरोप, आफ्रिका आणि अमेरिका येथे आढळते, तर ए. डॉर्‌सॅटा, ए. सेराना इंडिका आणि ए. फ्लोरिया या तीन जाती भारतात आढळतात.

एपिस मेलिफेरा : या मधमाशीला ‘इटालियन मधमाशी’ म्हणतात. तिची लांबी ८–१३ मिमी. असते. या मधमाश्या कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळतात. पंजाब आणि हरियाणा या राज्यांत अलीकडे या मधमाश्या मोठ्या प्रमाणावर पाळताना दिसून येतात.

एपिस डॉर्‌सॅटा : स्थानिक भाषेत तिला ‘आग्या मधमाशी’ म्हणतात, तर त्यांच्या पोळ्याला ‘आग्या मोहोळ’ म्हणतात. भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांमध्ये आकारमानाने ही सर्वांत मोठी असून तिची लांबी १८–२१ मिमी. असते. ती डोंगरमाथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते. तिचे घरटे म्हणजे पोळे आकारमानाने खूप मोठे असून ते १ मी. लांब, तर ०·७५ मी. रुंद असू शकते. पोळे उघड्यावर असून खडकाला, मोठ्या झाडाच्या फांद्यांना अथवा उंच इमारतीच्या छताला चिकटलेले असते. या मधमाश्या अतिशय चिडखोर आणि नांगीने डंख मारणाऱ्या असतात. त्यांच्या उघड्यावर राहण्याच्या आणि नांगी मारण्याच्या सवयीमुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळता येत नाही.

सातेरी मधमाश्यांची पोळी

एपिस सेराना इंडिका : या मधमाशीला ‘सातेरी मधमाशी’ म्हणतात. ती आकारमानाने मध्यम असून तिची लांबी १०–१६ मिमी. असते. नैसर्गिक वातावरणात यांची पोळी झाडांच्या ढोलीत, खडकांतील भेगा, इमारतींच्या भिंतीतील आडोशाच्या जागा, घरातील अडगळीच्या जागा, रिकाम्या पेट्या व खोकी अशा आच्छादित ठिकाणी आढळतात. त्यांची अनेक पोळी बऱ्याचदा एका ठिकाणी व एकमेकांच्या बाजूंना आढळून येतात. या मधमाश्या शांत, मवाळ व सहसा नांगी न मारणाऱ्या असतात. त्या सहज माणसाळत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ला

Explanation:

Similar questions